नाशिक

‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती

CD
लोगो : मार्केट अपडेटस्‌ ------ NSK26H32261 जळगाव : ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ यांच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यास उपस्थित खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व मान्यवर. ---------- ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती उपशीर्षक कृतज्ञता महोत्सवासह ‘स्वर्ण शृंगार’ ऑफर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि दर्जेदार दागिन्यांची परंपरा जपणाऱ्या शहरातील रिंग रोड स्थित ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ यांच्या वर्धापनदिनानिमित्त ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान ‘कृतज्ञता महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ‘कृतज्ञता महोत्सवा’चे घटस्थापनेला उद्घाटन करण्यात आले. या वेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे उर्फ राजुमामा, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वैभव पाटील, अनिल कांकरिया, लखीचंद जैन, डॉ. आकाश जैन यांच्यासह ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’चे कस्तूरचंद बाफना, सुनील बाफना, अनिता, अभिषेक यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दालनाला भेट देत शुभेच्छा दिल्या. ‘स्वर्ण शृंगार’ सवलत नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच येणाऱ्या लग्नसराईनिमित्त दागिने खरेदीसाठी ‘स्वर्ण शृंगार’ योजनेत आकर्षक सवलती आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट २५ टक्के सूट, हिरे व पोल्की दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट ३० टक्के सूट, तर चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर १५ टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच चांदीच्या वस्तूंच्या एमआरपीवर थेट १० टक्के सूट देण्यात येणार आहे. ही सवलत १४ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. -------

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT