A fridge burnt in a fire. esakal
नाशिक

Nashik News : शॉर्टसर्किटमुळे घरगुती सामान जळून खाक

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : वासननगरमधील साई अर्णव इमारतीच्या सदनिकेत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरगुती सामान जळाल्याची घटना रविवारी (ता. २९) साडेनऊच्या सुमारास घडली. (Household items got burnt due to short circuit Nashik News)

हेही वाचा :....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

चामुंडा माता मंदिराजवळ असलेल्या साई अर्णव अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर प्रकाश जोशी राहतात. सायंकाळी ते मुलीकडे गेले असता रात्री अचानक त्यांच्या घरातून धूर येऊ लागल्याने रहिवाशांनी जोरजोरात आवाज देण्यास सुरवात केली.

रवींद्र गामणे यांनी अग्निशामक दलाला तत्काळ घटनेची माहिती कळवली. अग्निशामक दलाने घरात प्रवेश करून आग विझविली. शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून त्यात फ्रिज जळून खाक झाले तर किचनमध्ये असणारे प्लास्टिकच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. इमारतीमध्ये १६ सदनिका आहेत. वेळीच ही बाब लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT