Fire Sakal
नाशिक

नाशिकमध्ये कामटवाडा येथे भंगाराच्या दुकानाला भीषण आग

प्रमोद दंडगव्हाळ

कामटवाडा गावाच्या सुरुवातीलाच असलेल्या एका भंगारच्या दुकानाला रविवारी रात्री अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

सिडको (नाशिक) : कामटवाडा गावाच्या सुरुवातीलाच असलेल्या एका भंगारच्या दुकानाला रविवारी रात्री अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यावेळी सिडको सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीमधील तीन बंबांनी आग आटोक्यात आणली. अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, शिवसेना विभाग प्रमुख पवन मटाले त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी मदत केली. (huge fire broke out at a scrap shop at Kamatwada in Nashik)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sankalp Kalkotwar : शिक्षक वडिलांनी दिलं पंखात बळ, आता नागपूरच्या मैदानात चमकतोय अहेरीचा खेळाडू

Beed Crime: परप्रांतीय ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pune Election Drama : एबी फॉर्मचा घोळ; नाराज इच्छुकांचे अर्ज; पुण्यात सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे संकट!

Chandrapur Crime : पद्मश्री नामांकित डॉक्टरांचा तपास; अवैध किडनी व्यवहारातील मोठे खुलासे; चंद्रपूर पोलिसांची विशेष कारवाई सुरु!

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT