नाशिक

फोकस हुंडईमध्ये नवीन ‘बेयॉन’चे शानदार अनावरण

CD
लोगो : मार्केट अपडेटस्‌ ---- NSK26H34036 जळगाव : हुंडई बेयॉन कारचे अनावरण करताना धर्मेंद्रकुमार सिंग, गेव पाजनीगारा, अशोक बेदमुथा, येझदी पाजनीगारा, प्रदीप गिरासे. ---- फोकस हुंडईमध्ये नवीन ‘बेयॉन’चे शानदार अनावरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.३० : भारतीय चारचाकी वाहन उद्योगातील विश्वासार्ह नाव म्हणून हुंडईने नवीन ‘बेयॉन’ चारचाकी बाजारात आणली असून त्याचे येथील फोकस हुंडई येथे अनावरण करण्यात आले. ग्राहकांच्या गरज व पसंतीच्या विश्वासार्ह परंपरेचा वारसा पुढे नेत फोकस हुंडई गेल्या २० वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात हुंडईचे अधिकृत विक्रेते म्हणून ग्राहकांना उत्कृष्ट विक्रीसेवा आणि विक्रीपश्चात सेवा देत आहे. हुंडई बेयॉनचे अनावरणप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी धर्मेंद्रकुमार सिंग, फोकस हुंडईचे संचालक येझदी व गेेव पाजनीगारा, मनराज मोटर्सचे अशोक बेदमुथा, प्रदीप गिरासे आदी उपस्थित होते. ही एसयूव्ही आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत सुरक्षा, आरामदायी सुविधा आणि दमदार कामगिरी यांचा उत्कृष्ट संगम आहे. यामध्ये १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन असून ते ११५ पीएसची कमाल शक्ती आणि १४३.८ एनएम टॉर्क निर्माण करते. ग्राहकांसाठी ६-स्पीड मॅन्युअल आणि इंटेलिजंट व्हेरिएबल ट्रान्समिशन असे पर्याय उपलब्ध आहेत. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

Amit Shah: संसदेत होणार 'आर-पार'ची लढाई! 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं राहुल गांधींसह अखिलेश यादवांना आव्हान

Marathi News Live Updates : समृद्धी महामार्गावर हेक्टरी एक लाख रुपये भरपाईसाठी आंदोलन करणारे आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी घेतले ताब्यात!

Narayangaon Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाची जुन्नर व पारनेर तालुक्यात धडाकेबाज कारवाई; लाखो रुपये किमतीचा बनावट विदेशी मद्य साठा जप्त, तीन आरोपींना अटक

Shirur Crime : शिरूर पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारात दोन गटांत झोंबाझोबीसह लाथाबुक्क्यांची फ्रि स्टाईल; महिलांचाही सहभाग

SCROLL FOR NEXT