Cloudburst rain esakal
नाशिक

ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

दीपक खैरनार

अंबासन (जि.नाशिक) : उघडीप दिलेल्या पावसाने बुधवार (ता.२२) सायंकाळी जोरदार बॅटींग केली तर वायगाव, दुंधे, तळवाडे, देवळाणे, सुराणे परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. बहुतांश घरातही पाणी शिरले होते. शेतातील विहिरी पाण्याखाली गेल्या तर डाळींब बागा भुईसपाट झाल्या ब-याच शेतकऱ्यांची जमीन वाहुन गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कृषी विभागाने दखल घेऊन नुकसान झालेल्यांचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : नागपूर पोलीस आयुक्त नांगरे-पाटलांना काँग्रेसनं भेट दिली संविधानाची प्रत

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT