nashik sakal
नाशिक

मित्रा अन्‌ मजिप्रा कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक रोड येथील विभागीय आयुक्तालयाशेजारील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (मित्रा) व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजिप्रा) मुख्य अभियंता कार्यालयाचे गुरुवारी (ता. ३०) दुपारी साडेबाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन होईल.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे अध्यक्षस्थानी असतील. हा कार्यक्रम ऑनलाइन होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेते प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, कृषीमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

खासदार हेमंत गोडसे, आमदार डॉ. सुधीर तांबे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, प्रा. देवयानी फरांदे, ॲड राहूल ढिकले, सरोज अहिरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, आनंद लिमये, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे हेही उपस्थित राहणार आहेत, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाऊ... दादा... साहेब फ्लेक्स काढा! पुणे महापालिकेची अनधिकृत फ्लेक्सवर भन्नाट मोहिम, पुणेकरांनो फोटो काढा अन् 'अशी' करा तक्रार

Syed Mushtaq Ali Trophy: प्रियांश आर्यचा मैदानावर धुमाकूळ! १९ षटकारांसह १८१ धावांची खेळी, दिल्लीने उभारला २७५ धावांचा डोंगर

Kurla News: कुर्ला मारहाण प्रकरणाचे पडसाद! मदरशाला पालिकेची नोटीस; बांधकामाची तपासणी होणार

झालं बाबा एकदाचं लग्न! संतोष जुवेकरने पूर्ण केली लग्नाची इच्छा; गुड न्यूज देत म्हणाला- जे मला विचारत होते त्यांच्यासाठी..

Latest Marathi News Update : संभाजीनगरमध्ये शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण, बंजारा समाज संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT