Inauguration esakal
नाशिक

Nashik News : नाशिकमध्ये कारागृह उपमहानिरीक्षणालय कार्यालयाचे उद्या उद्‌घाटन

छत्रपती संभाजीनगर या कारागृह मध्यविभागाचे विभाजन करून स्वतंत्र नाशिक विभाग कारागृह उपमहानिरीक्षणालय सुरू करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : छत्रपती संभाजीनगर या कारागृह मध्यविभागाचे विभाजन करून स्वतंत्र नाशिक विभाग कारागृह उपमहानिरीक्षणालय सुरू करण्यात आले.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह परिसरात नव्याने सुरू होत असलेल्या कारागृह उपमहानिरीक्षणालय कार्यालयाचे शुक्रवारी (ता. ९) कारागृह व सुधारसेवाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते होणार आहे. (Inauguration of Deputy Inspector General of Prisons office in Nashik tomorrow News)

सकाळी साडे अकरा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी कारागृह उपमहानिरीक्षक यु. टी. पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कारागृह अधीक्षक श्रीमती अरुणा मुगूटराव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus: रक्षाबंधनसाठी 'बेस्ट'ची मोठी भेट, १३६ जादा गाड्या चालवण्याचे नियोजन

Nashik Shalarth Scam: शालार्थ घोटाळ्याची ‘कागदपत्रे’ पोलिसांच्या रडारवर; ८२१ शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांची शहानिशा

Sindhudurg Elephant Attack: ओंकार हत्ती आक्रमक पळताना शेतकरी जखमी, फोंडयेत मोटारीची नासधूस

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

Gadchiroli News: विमानतळ आणि MIDC साठी जमीन संपादनाला विरोध; गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी मनसेकडे मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT