Income Tax Department raids 17 places nagpur Confiscation of suspect documents esakal
नाशिक

Nashik IT Raid : ऑटोमोबाईल कंपनीत ‘आयकर’ची कारवाई!

सकाळ वृत्तसेवा

Nashik IT Raid : आयकर विभागाने शहरात काही दिवसांपूर्वी नामांकित बिल्डर्सवर छापे टाकल्याने खळबळ उडाली होती. सलग चार दिवस हा आयकर विभागाचा ससेमिरा या व्यावसायिकांच्या पाठीमागे होता. (Income tax action in automobile company nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशातच पुन्हा एकदा आयकर विभागाने नाशिक सातपूर एमआयडीसीतील नवीदिल्ली मुख्य कार्यालय असलेल्या ऑटोमोबाईल कंपनीवर धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी तपासणी सुरू होती.

आज (ता.१९) सकाळी नवीदिल्ली येथील आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक कंपनीत धडकले. त्यांनी सातपूर औद्योगिक वसाहतीतील चारचाकी वाहनांचे सायलेन्सर आणि एक्सेल बनवल्या जाणाऱ्या कंपनीत तपासणी सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT