dengue esakal
नाशिक

Nashik Dengue Disease : शहरात डेंगीच्या रुग्णसंख्येत वाढ

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dengue Disease : शहरात ऑक्टोबरमध्ये डेंगीचे तब्बल १९३ रुग्ण आढळून आले असून, खासगी रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचार घेत आहेत. शहरात डेंगी बाधितांचा आकडा ७१५ वर पोचला आहे. (Increase in number of dengue patients nashik news)

नाशिक रोड व सातपूर विभागात सर्वाधिक डेंगी रुग्ण आढळून आले आहे. महापालिकेच्या मलेरिया विभागाने डेंगी निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबविण्यास सुरवात केली असली तरी त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. एक हजार १२ ठिकाणी डासांची उत्पत्ती ठिकाणे आढळल्याने त्या घरे, आस्थापनांना मलेरिया विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

जानेवारीत सतरा, फेब्रुवारी व मार्चमध्ये प्रत्येकी २८, एप्रिलमध्ये आठ, मेमध्ये नऊ, जूनमध्ये २६, जुलैत १४४, तर ऑगस्टमध्ये ११७, सप्टेंबरमध्ये १०६६ संशयित आढळले. त्यातील २६१ रुग्णांचा डेंगी अहवाल पॉझिटिव्ह आला.

विभागनिहाय बाधितांची स्थिती

विभाग डेंग्यू बाधित

पूर्व २९

पश्चिम १३

नाशिक रोड ४६

सिडको ३१

पंचवटी ३२

सातपूर ४२

एकूण १९३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येपेक्षाही भयंकर, काय होतं पंडित देशमुख हत्याकांड? बाळराजेंवर गंभीर आरोप

Inspirational Story:'जिद्दीच्या जाेरावर पोलिस हवालदार अमृत खेडकर यांनी केली सायकल रॅली यशस्वी'; १५ दिवसांत ४ हजार २५० किलोमीटर अंतर पूर्ण..

'एकटेपणा प्रचंड त्रास देतो' करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, म्हणाला...'जेवणाच्या वेळी कोणी नसल्याची..'

Gautam Gambhir: सितांशू कोटकचा खुलासा: गौतम गंभीरला दोष देणे चुकीचे, खेळपट्टी आणि फलंदाजीही जबाबदार

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला; हे शेअर्स तोट्यात!

SCROLL FOR NEXT