custody extension given by court esakal
नाशिक

द्वारका खून प्रकरणातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

युनूस शेख

जुने नाशिक : द्वारका खून प्रकरणात (Dwarka Murder Case) भद्रकाली पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी (ता. २४) संपली होती. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, कोठडीत (Custody) वाढ करण्यात आली. (Increase in police custody of suspects in Dwarka murder case Nashik News)

द्वारका परिसरातील पोर्णिमा बस स्टॉप येथे हरीश भास्कर पाटील (४९, रा. पुणे) यांचा शुक्रवारी (ता. २०) खून झाला होता. दारूच्या नशेत असलेल्या संशयितांच्या दुचाकीचा कट लागल्याच्या वादातून हरीश पाटील यांचा खून केला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून संशयितांची ओळख पटली. भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून नदीम सलीम बेग (२३), रोहित अशोक पताडे (१९) तसेच राजेश बाळू गवळी (सर्व रा. विहीतगाव) अशा तिघांना ताब्यात घेतले होते. शनिवारी (ता. २१) न्यायालयात हजर केले असता त्यांना मंगळवार(ता. २४) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. शुक्रवार(ता. २७) पर्यंत अर्थात तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT