former mayor Ashok Murtadak nashik esakal
नाशिक

Nashik News : माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड हे मखमलाबाद नाका परिसरातील धोकादायक वृक्षांची छाटणी करून घेत होते. (Indictable case against former mayor Ashok Murtadak nashik news)

त्या वेळी माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी शिवीगाळ करीत दमदाटी करून धमकी दिली. तसेच, चारचाकी अंगावर घालण्याचा धाक दाखविला.

या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT