नाशिक

इनरव्हील मिडटाऊनतर्फे १४ शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्ड

CD
इनरव्हीलतर्फे मंगळवारी १४ शिक्षकांचा सन्मान सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. ३ : इनरव्हील क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनतर्फे शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध शाळांतील १४ शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. ६) सायंकाळी सहाला रोटरी मिडटाऊन सभागृहात हा कार्यक्रम होईल, अशी माहिती क्लबच्या अध्यक्षा छाया पाटील यांनी दिली. माजी उपमहापौर ॲड. ज्योती भोसले, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील आणि निवृत्त केंद्रप्रमुख नामदेव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. सन्मानार्थी शिक्षक : विद्या पवार (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोयगाव), निलिमा देसले (जिल्हा परिषद शाळा, कळवाडी), शामल पाटील (जिल्हा परिषद शाळा, भायगाव), क्रांती चव्हाण (एल. व्ही. एच. स्कूल), अश्विनी देवरे (काबरा विद्यालय), वैशाली जैन (एज्युकेअर इंग्लिश स्कूल, सोयगाव), स्वाती शेवाळे (जिल्हा परिषद शाळा, टेहरे), स्वाती खैरनार (जिल्हा परिषद शाळा, तळवाडे), दीपाली गढरी (विशेष शिक्षिका, दाभाडी), पल्लवी बोरसे (शिव संस्कार स्कूल), वैभव वाघ (जिल्हा परिषद शाळा, पोहाणे), महेश ठाकरे (जिल्हा परिषद शाळा, बजरंगवाडी), अभिजित देसले (जिल्हा परिषद शाळा, वाघखोरे वस्ती) आणि दिगंबर देवरे (जिल्हा परिषद शाळा, पोहाणे)..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

SCROLL FOR NEXT