नाशिक

विमानतळावर यात्री सेवा अभियानात विविध उपक्रम

CD
NSK26H31915 जळगाव : विमानतळावर स्वच्छता अभियानात सहभागी अधिकारी व कर्मचारी. ...... विमानतळावर यात्री सेवा अभियानात विविध उपक्रम प्रवासी सुविधा अधिक देण्यावर भर; आपत्कालीन, विमानकंपनी हेल्पलाईन क्रमांक फलक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : भारत सरकार तसेच नागरी विमान वाहतूक मंत्रालयातर्फे आलेल्या सूचनांनूसार जळगाव विमानतळावर १७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत यात्री सेवा अभियाना राबविण्यात आले. यात विमानतळावरील प्रवाशी सुविधा अधिक सक्षम करण्यासोबत प्रवाशांकडून सेवेबाबत मत देखील जळगाव विमानतळ प्राधिकरणाने जाणून घेतले असल्याची माहिती जळगाव विमानतळाचे संचालक हर्षकुमार त्रिपाठी यांनी दिली. जळगाव विमानतळ येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना त्रिपाठी पुढे म्हणाले, की या यात्री सेवा अभियानात विमानतळावर स्वच्छता मोहिमेत सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी सहभाग घेतला. तसेच वृक्षारोपण, शाळेतील विद्यार्थ्यांना विमानतळाची भेट तसेच त्यांना भविष्यातील संधी बाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. तसेच विमानतळावर प्रवाशांच्या सुविधा सोबत प्रवाशांना विमानतळावर आपत्कालीन क्रमांक दर्शनीय भागात बोर्डावर लावले होते. यात विमानतळ प्राधिकरण, विमानकंपनी, वैद्यकीय मदत असे क्रमांकाचे डिजीटल बोर्ड बसविण्यात आले. तसेच अपंगासाठी देखील त्यांच्या वेगळे शौचालय तयार करण्यात आले आहे. तसेच दोन महिला बचत गटांचे स्टॉल येथे लावून खानदेशातील विविध पदार्थांच्या प्रसासार करण्यात आला अशी माहिती संचालक त्रिपाठी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Manipur Violence : मणिपूर पु्न्हा पेटलं! २४ तासांत ९ जणांची हत्या, १४ घरांना लावली आग; कांगपोकपी जिल्ह्यात बंदची हाक

High Court Security Breach : तोंडाला रुमाल बांधून हायकोर्टात घुसल्या दोन महिला; प्रतिबंधित क्षेत्रात धुडगूस घालत सीसीटीव्ही फोडले!

Numerology: 'या' मूलांकांचे लोक नेहमी न्यूनगंडाने घेरलेले असतात; इतरांच्या बोलण्याचा मनावर खोल परिणाम होतो

Karmad Tomato Market : करमाडच्या टोमॅटो बाजारपेठेत रोज ५० लाखांची उलाढाल! चार महिने चालतो हंगाम; रोख पेमेंट, चांगला भाव अन् ५०० जणांना रोजगार

SCROLL FOR NEXT