Employees of Encroachment Removal Department impounding the wagons. esakal
नाशिक

Jalgaon Municipality News : गोलाणी मार्केटमधील मनपातर्फे फलक जप्त!

Jalgaon News : जळगाव येथील महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शुक्रवारी (ता. १२) शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या लोटगाड्या, दुकानांचे जमिनीवर असलेले फलक जप्त करण्याची मोहीम राबविण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शुक्रवारी (ता. १२) शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या लोटगाड्या, दुकानांचे जमिनीवर असलेले फलक जप्त करण्याची मोहीम राबविण्यात आली. जी. एस. ग्राउंड, शाहूनगर परिसरातून पाच नाश्‍त्याच्या लोटगाड्या जप्त करण्यात आल्या. (encroachment removal department of Jalgaon Municipal Corporation seized carts and shop signs on ground)

प्रतापनगर स्वामी समर्थ केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यातील चहाच्या टपऱ्या हटविल्या, तर गोलाणी मार्केटमधील मोबाईल दुकानाचे ये-जा करण्याच्या पॅसेजमधील २० ते २५ जाहिरातीचे स्टॅन्ड जप्त करण्यात आली.

गोलाणी मार्केटमधील जप्त साहित्य श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात ठेवले आहे. अतिक्रमण अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी सतीश ठाकरे. (latest marathi news)

ज्ञानेश्वर कोळी, संजय पाटील, साजिद अली, नितीन भालेराव, भानुदास ठाकरे, कैलास सोनवणे, हिरामण बाविस्कर, दीपक कोळी, सलमान भिस्ती, इक्बाल शेख, नाना सोनवणे, नितीन भालेराव यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT