नाशिक

आज सूनाआज सूनावणीवणी

CD
मजकूर कमी पडल्यास जळगाव जिल्हा बँकेचा फोटो वापरावा जिल्हा बँक मतदारयादी हरकतींवर आज सुनावणी शुक्रवारी निकाल; अंतिम यादी १४ ला प्रसिद्ध सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी जाहीर केल्यानंतर एकूण ५० हरकती दाखल झाल्या आहेत. यावर आता उद्या (ता.७) नाशिक सहनिबंधकाकडे सुनावणी होणार आहे. नऊ आक्टोबरला निकाल जाहीर होईल. तर १४ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. जिल्हा सहकार निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन हजार ५६८ मतदारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर ३० सप्टेंबरअखेरच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातून तब्बल ५० हरकती दाखल झाल्या आहेत. यात सर्वाधिक १५ हरकती जळगाव तालुक्यातून आल्या आहेत. जामनेर, पाचोरा व पारोळा या तीन तालुक्यांतून एकही आक्षेप नसल्याचे सांगण्यात आले. दाखल हरकतींमध्ये प्रामुख्याने मतदारांच्या नावातील दुरुस्ती, काही व्यक्तींची एकापेक्षा जास्त ठिकाणी आलेली नावे व तांत्रिक त्रुटींबाबत आक्षेप नोंदविले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातून ७, तर यावलमधून ५ हरकती आल्या आहेत. धरणगाव व एरंडोल तालुक्यांत प्रत्येकी ४ आक्षेप आहेत. चाळीसगाव, भडगाव, रावेर व बोदवड या तालुक्यांमधून प्रत्येकी तीन हरकती आहेत. तालुकानिहाय आलेल्या हरकती जळगाव १५, मुक्ताईनगर ७, यावल ४, धरणगाव ४, एरंडोल ४, रावेर ३, बोदवड ३, भडगाव ३, चाळीसगाव, ३, भुसावळ, १, अमळनेर, चोपडा १ अशा एकूण ५० हरकती आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

SCROLL FOR NEXT