Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : घरातून साडेअकरा लाखांचे दागिने चोरीला

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : दुर्गानगरमध्ये बंद घराचे कुलूप काढून घरातील साडेअकरा लाखांचे दागिने व रोकड चोरी झाले. याप्रकरणी घरमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरोज राहुल हरदास, अनिरुद्ध, राहुल हरदास, अशी संशयितांची नावे आहेत. (Jewellery worth eleven and half lakh was stolen from house nashik crime news)

स्मिता पांडुरंग बोडके यांच्या फिर्यादीनुसार, त्या संशयित हरदास यांच्या बंगल्यात भाडेकरू म्हणून राहत होत्या. गेल्या जानेवारीमध्ये त्या घराला कुलूप लावून निघून गेल्या होत्या. भाडेकरू असलेल्या स्मिता बोडके यांच्याकडे भाडे थकले होते. मात्र, ते न देताच त्या घराला कुलूप लावून निघून गेल्या.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्यामुळे घरमालक हरदास यांनी बंद घराचे कुलूप तोडून घराचा ताबा घेतला. दरम्यान, फिर्यादी बोडके या त्या ठिकाणी आल्या असता, त्यांनी घर उघडे पाहून त्यांनी घरातील चीजवस्तू तपासून घरातून रोकड व सोने- चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्यांनी आडगाव पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी घरमालकांविरुद्ध आडगाव पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT