lasalgaon train accident 4 gangman in railway killed in tower wagon train accident  
नाशिक

Nashik News : लासलगाव येथे भीषण अपघात! रेल्वेने उडवल्याने ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : जिल्ह्यातील लासलगावमध्ये ४ रेल्वे कामगारांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. लासलगाव - उगाव रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रेल्वे कामगारांचा मृत्यूने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. किमी 230 व पोल नंबर 15 ते 17 मधी ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते. सदर काम खालील ट्रक मेंटेनर कर्मचारी काम करत असतांना त्याxना रेल्वे लाईनची मेंटनेस करणारे टॅावरने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात जबर मार लागण्याने चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

मृतांची नावे

1) संतोष भाऊराव केदारे वय 38 वर्षे

2) दिनेश सहादु दराडे वय 35 वर्षे

3) कृष्णा आत्मराम अहिरे वय 40 वर्षे

4) संतोष सुखदेव शिरसाठ वय 38 वर्षे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT