Former Zilla Parishad members Sandeep Patil, Deva Patil, Vinod Chavan, Sanjay Fatnani while felicitating Tushar Balchi, the lyricist of the rap song that defines the identity of Malegaon.
Former Zilla Parishad members Sandeep Patil, Deva Patil, Vinod Chavan, Sanjay Fatnani while felicitating Tushar Balchi, the lyricist of the rap song that defines the identity of Malegaon. esakal
नाशिक

Nashik News : मालेगावची ओळख सांगणाऱ्या Malegaon Rap Song-2ची लाँचिंग

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव शहर (जि. नाशिक) : येथील युवा गीतकार तुषार शिल्लक यांच्या मालेगावची ओळख सांगणाऱ्या रॅप साँग-२ चा प्रीमियर हॉटेल मराठा दरबार येथे झाला. मालेगाव रॅप साँग-१ च्या यशानंतर नववर्षाच्या मुहूर्तावर मालेगावकरांच्या भेटीला तीन व्यक्ती प्रॉडक्शनचे मालेगाव रॅप साँग २.० हे नवीन साँग लाँच केले. (Launch of Malegaon Rap Song2 which tells identity of Malegaon Nashik News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

बघता बघता अवघ्या पाच दिवसांतच २५ हजार लोकांनी देश-विदेशातून पसंती दर्शविली. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील, राष्ट्रवादीचे नेते विनोद चव्हाण, भाजपचे नेते देवा पाटील,

प्रा. अंकुश मायाचार्य, माय मंचाच्या विजयालक्ष्मी अहिरे, उद्योजक संजय फतनानी, हरीश मारू आदी मान्यवर उपस्थित होते. या रॅप साँगबद्दल अनेकांनी मनोगत व्यक्त केले. तुषार शिल्लक यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी भरत पाटील, प्रा. सागर रौंदळ, महेश आहिरे, सिद्धांत बोराळे, सुरेंद्र दळवी, कुणाल मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खाणीत लिफ्ट पडल्याने 14 लोक अडकले, बचाव कार्य सुरू...7 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

SCROLL FOR NEXT