Vegetable Farming with Hydroponics Technology  esakal
नाशिक

Workshop : जाणून घ्या "Hydroponic तंत्रज्ञानाने भाजीपाला शेती"! नाशिकमध्ये या तारखांना विशेष प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आधुनिक हायड्रोपोनिक तंत्रज्ञान अर्थात मातीविना भाजीपाल्याची शेती कशी करतात, त्याद्वारे दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, या तंत्राने कोणकोणती भाजीपाला पिके घेता येतात, या शेतीत यशस्वी कसे व्हावे इ. सर्व बाबींविषयी इत्थंभूत मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण २९ आणि ३० मार्चला सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसी तर्फे नाशिक येथील ‘सकाळ’ च्या सातपूर कार्यालयात आयोजिले आहे. (Learn Vegetable Farming with Hydroponics Technology Special training on 29 30 march in Nashik News)

या कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे या विषयातील अभ्यासू तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी, प्रोफेशनल्स, संशोधक, विद्यार्थी, शेतीविषयक सल्लागार इ.साठी प्रशिक्षण फायदेशीर आहे. आगाऊ नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्कः ९२८४७ ७४३६३

कार्यशाळेतील विषयः

- हायड्रोपोनिक काय आहे

- विविध पद्धती, प्रकार

- पीकनिहाय सेटअप

- हायड्रोपोनिक, एक्वापोनिक, एइरोपोनिक तंत्र

- आवश्यक साधने, फर्टीगेशन

- पाण्याची गुणवत्ता, आवश्यक अन्नद्रव्ये

- पाण्याचा इसी, पीएच नियंत्रण, खतांचा वापर हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

कार्यशाळा दिनांक : ता.२९ आणि ३० मार्च २०२३

प्रशिक्षणाचे ठिकाण : सकाळ कार्यालय, सातपूर एमआयडीसी, त्र्यंबक रोड, नाशिक

वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५

शुल्क : प्रति व्यक्ती तीन हजार रुपये

नावनोंदणीसाठी संपर्कः ९२८४७ ७४३६३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT