Leopard esakal
नाशिक

Nashik : तारुखेडले येथे बिबट्या जेरबंद

सागर आहेर

चांदोरी (जि. नाशिक) : तारुखेडले येथे रविवारी (ता. २९) दुपारी साडेअकराच्या सुमारास सागर जगताप यांच्या शेतात बिबट्या (Leopard) जेरबंद झाला. वन विभागाने तीन दिवसांपूर्वीच मागणीनुसार पिंजरा (Cage) लावला होता. (Leopard caught at Tarukhedle Nashik News)

पिंजऱ्यात रविवारी भरदिवसा बिबट्या अडकला. दिवसा बिबट्या जेरबंद झाल्यामुळे तारुखेडले परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या होत्या. त्यामुळे वन विभागाने पिंजरा लावला होता. त्यात बिबट्या जेरबंद झाला. तारुखेडलेत आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात दोन लहान मुली ठार झाल्या आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना गरजेचे आहे तसेच तारुखेडले परिसरात अजूनही बिबट्यांचा संचार आहे. त्यामुळे येथे पिंजरे लावावेत, अशी मागणी तारुखेडले येथील ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchganga River Water level Update : पंचगंगेची पातळी सहा फुटांनी उतरली, इचलकरंजीतही पातळीत घट; कोल्हापुरात अद्याप 24 बंधारे पाण्याखाली, 41 मार्ग बंदच

Latest Marathi News Live Update : कागल तहसीलदारांना धमकी; पिंपळगाव खुर्दच्या एकाविरोधात गुन्हा

India A vs Nepal: BCCI चा मोठा निर्णय! भारत 'अ' संघ पहिल्यांदाच नेपाळ दौऱ्यावर; डिसेंबरमध्ये रंगणार ऐतिहासिक T20 मालिका

Nagpur: क्रिप्टोकरन्सीच्या नावावर फसवणूक; आरोपीला पश्‍चिम बंगालमधून अटक; १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

Chat Gpt बंद होणार? Apple चा OpenAI विरोधात खटला दाखल; ट्रेड सीक्रेट चोरीचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT