Leopard Caught in CCTV esakal
नाशिक

Nashik News : कोकणगाव येथील रो हाऊस समोरील रस्त्यावर बिबट्याचे दर्शन; सतर्कता बाळगण्याचे आव्हान

मुकूंद भडंगे

कोकणगाव (जि. नाशिक) : कोकणगाव येथील सागर बोराडे यांच्या राहत्या घरा समोरील पार्किंगमध्ये रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास बिबट्या सीसीटीव्ही कॅमरे मध्ये कैद झाला आहे. त्यामुळे मुळे परिसरात दहशत निर्माण झाली. (Leopard sighting on road in front of Row House in Kokangaon appeal of vigilance Nashik News)

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

कोकणगाव गावात सध्या बिबट्याचे दर्शन परिसरातील नागरिकांना नियमित घडत आहे.शिवाय बिबटयानी परिसरातील कुत्र्यावर हल्ले चढवत त्याचा फडशा पडल्याने दहशतिचे वातावरण आहे.कोकणागाव परिसरात बिबट्या चा वावर मोठया प्रमाणातवाढू लागला आहे.

त्यामुळे थ्री फेज लाईट असतानाही रात्रीच्या वेळी शेतकरी पिकांना पाणी द्यायला घाबरत आहे. सदर घटनेची माहिती वनविभागाला कळवली असता वनविभाग अधिकारी निफाड यांनी घटनास्थळाची पाहणी करून पिंजरा बसवण्याची आश्वासन दिलेले आहे व नागरिकांनी सतर्क रहावे अशी प्राथमिक माहिती दिली.

"नागरिकांनी काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी कामं असेल तरच बाहेर निघावे. वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा."- ललित जाधव, शेतकरी, कोकणगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gazette: मराठा आरक्षणासाठी सर्वात मोठा पुरावा! कोल्हापूर गॅझेटमध्ये कुणबी अन् मराठ्यांची 'अशी' नोंद

Nepal Protest: नेपाळ हिंसाचारामागील खरा सूत्रधार कोण? प्रसिद्ध रॅपर आणि राजकीय नेत्याचं नाव समोर, हा नेमका आहे तरी कोण?

MS Dhoni करतोय बॉलीवूड पदार्पण? माधवनसोबतचा जबरदस्त ऍक्शन पॅक टीझर आला समोर

Congress and Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसमोर काँग्रेसने निर्माण केला पेच? विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावर ठोकला दावा!

St Bus Bike Accident : एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, मृतदेह छिन्नविछिन्न

SCROLL FOR NEXT