leopard esakal
नाशिक

नाशिक : अशोकनगरला बिबट्याचे दर्शन

सतीश निकुंभ

सातपुर (नाशिक) : अशोकनगर येथील मनसेचे माजी सभापती योगेश शेवरे यांच्या निवासस्थानाच्या मागे पंढरीनाथ काळे यांच्या शौचालयाच्या पोटमाळयावर आज सकाळी सातच्या सुमारास आढळून आला. यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी पोलीस व वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. परंतु दोन तास उलटूनही बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा न आल्याने त्रस्त रहिवाश्यांनी नाराजी जाहीर केली. गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्या दर्शन हे औद्योगिक वसाहती पाहायला मिळाले होते. आता गजबजलेला अशोक नगर येथील पाण्याच्या टाकी शेजारी बिबट्या आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच परिसरात दोन शाळा व इतर अंगणवाड्या असल्याने चिमुकल्याचा कलकलाट नेहमीच असतो. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावर निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update News : मान्सूनला अचानक ब्रेक ‘अल निनो’चा प्रभाव वाढला; शेतकऱ्यांसह सामान्य चिंतेत, राज्यात पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार?

Failed Student Scheme : नापास विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा दिलासा! जूनमध्ये अपयश आल्यास डिसेंबरमध्ये मिळणार आणखी एक संधी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ११ जुलै २०२६ ते १७ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

UP : मुख्यमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या नियमांत बदल; अॅसिड हल्ल्यातील पीडितांचाही समावेश, अर्ज कसा करायचा?

निवडणूक कार्यक्रम जाहीर! सोलापूर बार असोसिएशनसाठी 4 ऑगस्टला मतदान; वकिलांना अर्ज घ्यायला अन्‌ भरायला 2 दिवसांची मुदत, ‘हे’ आहेत निवडणुकीसाठी इच्छुक

SCROLL FOR NEXT