Rain News
Rain News esakal
नाशिक

Nashik Rain News : जिल्ह्यात आजपासून 5 दिवसात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain News : जिल्ह्यात शनिवारपासून (ता. २६) बुधवारपर्यंत (ता. ३०) हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे. (Light to moderate rain forecast in district in 5 days from today nashik rain news)

या काळात हवामान ढगाळ राहणार असून तापमान कमाल २५ ते २६, तर किमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग तासाला १९ ते २१ किलोमीटर असा राहील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन भात, नागली, वरई, कांदा या पुनर्लागवड केलेल्या पिकांच्या क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाचे पाणी शेतात साठवण्याची उपाययोजना करावी, असा सल्ला शेतकऱ्यांना केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT