Rain News esakal
नाशिक

Nashik Rain Update : जिल्ह्याच्या काही भागात आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : जिल्ह्याच्या काही भागामध्ये शनिवारी (ता. १०), रविवारी (ता. ११) मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे. (Light to moderate rain forecast in some parts of district today nashik news)

तसेच सोसाट्याचा वारा ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे. पाच दिवसांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून तापमान कमला ३७ ते ३९ आणि किमान २३ ते २४ अंश सेल्सिअस, तर वाऱ्याचा वेग तासाला १९ ते २२ किलोमीटर राहील, असा केंद्राचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT