नाशिक

लायन्स म्युझिकल नाईट कार्यक्रम उत्साहात

CD
फोटो : NSK26H31592 नंदुरबार : कार्यक्रमाचे उदघाटन करतांना जिल्हा पोलिस अधीक्षक अश्‍विनी सानप. शेजारी डॉ. सुप्रिया गावित, राजेंद्रकुमार गावित, नरेंद्र सराफ, संजय महाजन, सुप्रिया कोतवाल, हेमंत सोनार, शंकरभाई रंगलांनी, पिनल शाह, अनिल पाटील आदी. --------------- लायन्स म्युझिकल नाईट कार्यक्रम उत्साहात नंदुरबार, ता. ७ : लायन्स क्लब सदस्यांचा गीतगायन व नृत्याचा ‘लायन्स म्युझिकल नाईट’ कार्यक्रम येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात उत्साहात झाला. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक अश्‍विनी सानप, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित, नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नरेंद्र सराफ, निवृत पोलिस उपअधीक्षक संजय महाजन, लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ एच-२ च्या उपप्रांतपाल- २ सुप्रिया कोतवाल, रिजन चेअरपर्सन हेमंत सोनार, झोन चेअरपर्सन शंकरभाई रंगलांनी, पिनल शाह, प्रोजेक्ट चेअरमन अनिल पाटील, मार्गदर्शक चंद्रशेखर चव्हाण, कोरिओग्राफर ऋतुपर्णा देशपांडे, शिवानी परदेशी, विकी ढंडोरे आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर लायन्स क्लब सदस्यांनी गीत व नृत्य सादर करुन रसिकांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनोज रघुवंशी, देवेंद्र जैन, संजय शाह, आर्किटेक हार्दिकभाई सतासिया, नगरसेवक प्रेम सोनार, मदनलाल जैन, गंगाधर महाजन, ई. बी. इन्वायरो, शांतीलाल जैन, महेश देसाई, राजेश जैन, अर्जुन हटकर, शीतल पाटील, ललिता भामरे आदींनी सहकार्य केले. लायन्स फेमिना क्लबच्या अध्यक्षा ॲड. रागिणी पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्रीराम दाउतखाने यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. प्रोजेक्ट चेअरमन अनिल पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष किरण पाटील, सचिव पंकज पाठक, डॉ. चेतन बच्छाव, सतीश चौधरी यांच्यासह लायन्स क्लब सदस्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Sangli District Bank Election : आमदार सुरेश खाडेंसह सात जणांचे अर्ज बाद; पडळकर, विशाल पाटील, देशमुख यांना दिलासा, 21 जागांसाठी 295 अर्ज

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र, कर्नाटकातील हंगाम एकाच वेळी, राजू शेट्टी यांची जयसिंगपूरमध्ये शनिवारी ऊस परिषद

थिएटर फुटलं, अंधारातून पळालो, नानाने मला रिक्षात टाकलं अन् स्वतः... अशोक मामांनी सांगितला तो प्रसंग, काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT