eSakal (44).jpg 
नाशिक

मागच्या दाराने दारूचे बॉक्सच्या बॉक्स लंपास! उत्पादन शुल्काच्या नाकावर टिच्चून देशी दारूविक्री; पाहा VIDEO

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (जि.नाशिक) : राज्य सरकार कोरोना संसर्गाची लाट थोपण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे थोड्याशा पैशाच्या लालसेपोटी शहरातील काही दारूचे दुकानदार या ना त्या गैरमार्गाने दुकानातील दारूचा साठा गैरमार्गाने विक्री करत असल्याचे संतापजनक चित्र बघायला मिळत आहे. 

अंबड गावातील प्रकार : पोलिस, महसूल प्रशासनही अनभिज्ञ 
अंबड गावात असंच काहीस विदारक दृश्‍य देशी दारूच्या दुकानाच्या मागील बाजूस सचित्र येथील नागरिकांना रोज बघायला मिळत आहे. दुकानाला समोरून कुलूप लावलेले आहे. मागच्या दाराने रोज दारूचे बॉक्सच्या बॉक्स लंपास होत आहेत.

रोज घडणाऱ्या या गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी याचा व्हिडिओ तयार करण्यात आला असून, तो ‘सकाळ’च्या हाती लागला आहे. राज्य उत्पादन शुल्क व जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाला याची खबर लागू नये, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 


दारूचे दुकान बंद आहे. मी आता चाळीसगावला धार्मिक कार्यक्रमासाठी आलो आहे. त्यामुळे दुकानाच्या चाव्या माझ्याकडे आहेत. इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहेत. त्याकडेही बघा. -दत्तू सानप, चालक, देशी दारू दुकान, अंबड, नाशिक (फोटो) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळा खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

Latest Marathi News Live Update : शरद पवार आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर, काय आहे कारण?

'हा कसला फालतूचा अ‍ॅटिट्यूड' काजोल पापाराझींवर भडकल्याने नेटकरी संतापले, Viral Video

Maharashtra kerosene Supply: राज्य सरकारचा रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; वितरण करणारी व्यवस्था नामशेष, रॉकेल येणार पण स्टोव्हच सापडेना!

SCROLL FOR NEXT