Vedokt Controversy esakal
नाशिक

Vedokt Controversy : संयोगीताराजें सोबत नेमक त्या दिवशी घडल काय? महंत सुधीरदास यांनी केला खुलासा...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांची पत्नी संयोगिताराजे भोसले या काळाराम मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनी वेदोक्त पध्दतीने मंत्रोच्चार करण्याचा आग्रह महंत सुधीरदास पुजारी यांना केला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

त्यानंतर महंतांनी श्रृती, स्मृती, पुराणोक्त, शास्त्रोक्त, पुण्यफल प्राप्त्यर्थम असा उल्लेख केल्यानंतर संयोगिताराजेंनी पुराणोक्त शब्दावर आक्षेप घेतला. याविषयी संयोगिताराजेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खंत व्यक्त केल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी हा वाद उघड झाला.

याविषयी महंत सुधारदास पुजारी यांनी शुक्रवार ता.३१ रोजी माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केली. तसेच याविषयी छत्रपती घराण्याचा काही गैरसमज झाला असेल तर त्याविषयी कोल्हापूरला जावून शाहु महाराजांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT