Mahapuja of Sripada Srivallabha's padukas at Pithapuram in Andhra Pradesh was performed at Kalikadevi temple on Wednesday. esakal
नाशिक

Nashik News: श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची कालिकादेवी मंदिरामध्ये महापूजा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आंध्र प्रदेशातील पिठापुराम येथील श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका शहरात प्रथम दाखल झाल्या आहेत. कालिकादेवी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. (Mahapuja of Shripad Shrivallabh paduka in Kalikadevi temple Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आज पहाटे भक्तांच्या उपस्थितीत दत्त नामफेरी मुंबई नाका परिसरात काढण्यात आली. समीर शेटे आणि सानिका शेटे यांच्या हस्ते महापूजा झाली. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महिला भजनी मंडळातर्फे दत्त भजन आणि दत्त भक्ती गीते गाण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT