नाशिक

धुळ्यात अन्नकूट महोत्सव

CD
धुळ्यात माहेश्वरी समाजाचा अन्नकूट महोत्सव गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारासह नूतन पदाधिकाऱ्यांचा गौरव सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १६ : माहेश्वरी समाज धुळे शहराच्या वतीने दीपावलीनिमित्त रविवारी (ता. १५) अन्नकूट (छप्पन भोग)  महोत्सव महेश लॉन्स येथे उत्साहात झाला. महोत्सवाच्या प्रारंभी माहेश्वरी महिला समाजाच्या कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सुमनताई चांडक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उद्योजक नितीन बंग, माजी नगरसेवक अनिल मुंदडा, लोकेंद्र मुंदडा, मोहन बंग, सुशील बंग, नगरसेवक धीरज कलंत्री, सुशीला मुंदडा, मनीषा मुंदडा, ममता बंग प्रमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमात बन्सीलाल मुंदडा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुशीला मुंदडा यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना चषक प्रदान करत गौरवण्यात आले. तसेच दिवंगत अनिता बाहेती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उच्च शैक्षणिक पदव्या प्राप्त करणाऱ्यांचा सन्मान झाला. विजय सोमाणी, प्रमोद सोमाणी, विजय हेडा, महेश मालपाणी, राधेश्याम मुंदडा, विकास अट्टल, राहुल बिरला, श्यामसुंदर मंत्री, विजय बंग, सुधीर मंत्री, मोहनलाल नवाल, पंकज मुंदडा, श्रीराम मुंदडा, देवेंद्र बियाणी, विजय मुंदडा, केतन मुंदडा, रामचंद्र बाहेती, डॉ. नारायण चांडक, रमेशचंद्र फाफट, सुरेश बंग, हरिनारायण बाहेती, सुनील मुंदडा, श्याम धुप्पड, नवीन राठी, केशव राठी, संजय काबरा, अजय गिलाडा, ओमप्रकाश भट्टड, रामचंद्र भट्टड, शिवनारायण बाहेती, गोविंद न्याती, दिलीप बियाणी, महावीर अजमेरा, महेश बंग, चंद्रकांत बांगड, रमेशचंद्र भट्टड, संदीप मुंदडा आदींसह समाजबांधव उपस्थित होते. - गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रमात रिदम मालीवाल, पार्थ मंत्री, आदित्य धुप्पड, रूपल भट्टड, वेदांत भट्टड, आयुष भट्टड, श्रवण सोमाणी, काव्या मुंदडा, जीत मुंदडा, खुशी भांगडिया, चित्रा बिरला, देवेश भट्टड, खुशी मुंदडा, कृष्णा मुंदडा, अनिका मुंदडा, राजवर्धन मुंदडा, वेदांत दरक, करिष्मा मुंदडा, तेजस मुंदडा व हर्षवर्धन मुंदडा यासह दहावी-बारावीसह नीट पीजी, जेईई मेन्स, क्रीडा व संगणक क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. तसेच उत्तर महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी समाजचे उपाध्यक्ष नितीन बंग, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कन्झ्युमर्स फेडरेशन मुंबईचे संचालक अनिल मुंदडा, उत्तर महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटनचे सहसचिव प्रणीत बांगड, माहेश्वरी समाज जिल्हाध्यक्ष लोकेंद्र मुंदडा, ग्राहक संरक्षण कक्ष उबाठाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद मुंदडा, माहेश्वरी समाज शहराध्यक्ष मोहन बंग, माहेश्वरी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशील बंग, माहेश्वरी महिला समाजच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मुंदडा, माहेश्वरी महिला समाजच्या शहराध्यक्ष ममता बंग यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकांना वाटलं आम्ही हरलो... तीन कोटींची फसवणुक अन् जेल, 'रंग माझा वेगळा' फेम साईशाच्या आईने सोडलं मौन, म्हणते-

Farmer Agitation : बारामती ॲग्रोची गव्हाण बंद! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर व पहिली उचल ३९०० रुपये देण्याची मागणी

Latest Marathi News Update : सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बेमुदत आंदोलनाची घोषणा; उसाची पहिली उचल ३५०० रुपये मिळावी यासाठी संघटना आक्रमक

Latur Politics: विधानसभा पराभवानंतर धीरज देशमुखांचं दमदार कमबॅक; जिल्हा बँकेवर पुन्हा वर्चस्व!

'ठरलं तर मग' बंद करा आता म्हणणाऱ्याला जुई गडकरीनेच दिलं थेट उत्तर! म्हणाली, 'तुम्हाला आवडत नसेल तर...'

SCROLL FOR NEXT