नाशिक

घात - अपघात

CD
भरदिवसा दुचाकी मालेगावला चोरी मालेगाव : जाफरनगर येथील अमजद शेख अब्दुल्ला (वय २३) यांची ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५ एफएक्स ९३८०) चोरट्यांनी लांबविली. २५ सप्टेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास बिसमिल्ला हॉटेलसमोरील रस्त्यावरून ही दुचाकी चोरीस गेली. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एक लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ मालेगाव : दुकान सुरू करण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनस मोहम्मद अझरुद्दीन (वय २०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती मोहम्मद अझरुद्दीन याच्यासह चौघांनी ७ एप्रिल २०२५ ते २३ मार्च २०२६ या कालावधीत शिवीगाळ, दमबाजी व मारहाण केली. तसेच घरातून हाकलून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दत्तनगरातून तरुणी बेपत्ता मालेगाव : दत्तनगर भागातील सफिनाबानो शब्बीर अहमद (वय १६) ही तरुणी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिचे वडील मोहम्मद शब्बीर मोहम्मद अली यांनी दिली आहे. शनिवारी (ता. ३) दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

वय वाढण्याआधीच मानेवर रेषा दिसू लागल्यात? या टेक लाइन्स घालवण्यासाठी जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितले ४ सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT