maruti 800 burnt esakal
नाशिक

नाशिक : पंचवटीत चालत्या मारुती कारने घेतला पेट

योगेश मोरे

म्हसरूळ (जि. नाशिक) : पंचवटीतील तारवाला नगर येथील सिग्नलवर चालत्या मारुती ८००ने पेट घेतल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून गाडी जवळपास ८० टक्के जळून खाक झाली आहे .

यांबाबत अधिक माहिती अशी की,मखमलाबाद येथील रहिवाशी रामदास तुकाराम काकड हे आहे.ते आपली मारुती ८०० क्रमांक MH15EF9164 यातून पंचवटी कडून घरी परतत होते. दिंडोरी रोडवरील तारवाला नगर येथे अचानक पेट घेतला.त्याक्षणी काकड हे गाडीच्या खाली उतरले. एका सुजाण नागरिकांनी सदर बाब ही अग्निशामक दलाला कळविली. काही वेळातच अग्निशामक दल व घटनास्थळी पोहचले आणि आग आटोक्यात आणली. यावेळी लिडींग फायरमन अर्जुन पोरजे, फायरमन नाना गांगुर्डे,शिवाजी फुगट,वाहनचालक अभिजित देशमुख यांनी आग आटोक्यात आणली,तसेच यावेळी स्टेशन ऑफिसर आर एम बैरागी यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्चे तेल 100 डॉलर पार! देशात नवे इंधन दर जाहीर; तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर किती?

Thackeray Brothers on Student Protest: विद्यार्थी आंदोलनाने ठाकरे बंधू एकवटले; आंदोलकांच्या पाठिंब्यासाठी ठाकरेंची दुसरी पिढी मैदानात

Latest Marathi News Live Update : पुण्यातील खडकवासला धरण 100 टक्के भरले; 4800 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू

Godavari River Floods Nashik : नाशिक पुराच्या विळख्यात! दुतोंड्या मारुती पाण्याखाली, गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदाकाठावर हायअलर्ट, पाहा स्थिती

NEET UG Paper Leak: ज्याला मानलं जात होतं पेपरफुटीचा 'मुख्य सूत्रधार', त्यालाच CBI ची क्लीन चिट; चार्जशीटमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT