bosch  Google
नाशिक

नाशिकच्या ‘बॉश’ कंपनीत चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार

सतिश निकुंभ

सातपूर (नाशिक) : बॉश कंपनीतील चोरी प्रकरणी आतापर्यंत कंपनीतील कॅन्टीनमधील कामगारांसह भंगार ठेकेदार, असे सहा संशयितांना अटक केली आहे. यातील मुख्य सूत्रधार फरार झाल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक इतर राज्यांत पाठवण्यात आले आहे, असे पोलिस सूत्रांकडून समजते. या संशयितांना वाचविण्यासाठी राजकीय दबावतंत्राचाही यंत्रणेवर वापर होत असल्याचेही बोलले जात आहे.

गेल्या काही वर्षापासून अर्धा डझनपेक्षा जास्त चोरीच्या घटना बॉश कंपनीमध्ये झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. कंपनीअंतर्गत ठेकेदार व सुरक्षा यंत्रणेची मिलीभगतमुळे चोरीतून आर्थिक नुकसान होत असल्याचे मुळ कारण बोलले जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत भंगार ठेकेदार फकरूद्दीन खान समवेत सहा जणांना अटक केली आहे. यात अजून काही भंगार ठेकेदार सामील असून, ते फरार झाले आहेत. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार करून इतर राज्यांत पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे अटक व फरार संशयितांना वाचवण्यासाठी तसेच आपले आर्थिक हितसंबंध उघड होवू नये म्हणून काही राजकीय लोकांचे तपास यंत्रणेवर विविध मार्गाने दबाव आणला जात असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. mastermind behind the bosch theft case in nashik is absconding

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Latest Maharashtra News Updates : घाटकोपरमधील शाळेवरुन पालकांचा उद्रेक

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

SCROLL FOR NEXT