crime news  esakal
नाशिक

Nashik : वाॅर्डबाॅयकडून मानसिक रुग्णाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन देताना हालचाल केल्याचा राग आल्याने वाॅर्डबाॅयने मानसिक रुग्ण असलेल्या तरुणाला मारहाण केली. याप्रकरणी वाॅर्डबाॅय विरुद्ध सरकारवाडा पाेलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे. (Mental patient beaten by ward boy at district hospital Nashik Latest Marathi News)

३३ वर्षीय मानसिक रुग्ण शासकीय रुग्णालयात मनोरुग्ण वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. रविवारी (ता. १८) दुपारी रुग्णाला वाॅर्डबाॅय इंजेक्शन देत असताना, रुग्णाने हालचाल केली. त्याच राग आल्याने वाॅर्डबाॅयने शिवीगाळ करून रुग्णाला मारहाण केली.

याबाबत तरुणाच्या आईने सरकारवाडा अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे यांनी शासकिय रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस केली व दोषीवर कारवाईची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT