rape crime esakal
नाशिक

Nashik Crime News : नाशिक शहरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संशयितही अल्पवयीन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : म्हसरुळ परिसरातील आदिवासी मुलींसाठीच्या आश्रमात संस्थाचालकानेच सहा मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला असताना, शहरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. सदरची घटना देवळाली कॅम्प परिसरातील असून, संशयितही अल्पवयीन मुलगा आहे. यात पीडिता गर्भवती राहिल्याने तिने नवजात बाळाला जन्मही दिला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात पोक्सो अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली कॅम्प पोलिसात राहणाऱ्या अल्पवयीन पीडित मुलगी घरात एकटी असल्याच गैरफायदा संशयित अल्पवयीन मुलाने घेतला. पीडितेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. असे त्याने दोन वेळा केले. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. तिने नवजात बाळाला जन्मही दिला.

सदरचा प्रकार गेल्या वर्षभरात झाला असून, पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार याप्रकरणी संशयित अल्पवयीन मुलाविरोधात देवळाली कॅम्प पोलिसात पोक्सोअन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक मोरे हे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

कुकू कोहलींशी लग्न केल्यावरही अरुणा इराणी राहिल्या निपुत्रिक; का होऊ दिलं नाही स्वतःचं मूल? हे होतं कारण

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

SCROLL FOR NEXT