Upper Vaitarna esakal
नाशिक

Monsoon Update: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणाच्या पातळीत मोठी वाढ!

सकाळ वृत्तसेवा

Monsoon Update : अप्पर वैतरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा १२ टीएमसी क्षमतेचा सर्वांत महत्त्वाचा हा प्रकल्प आहे.

धरणाच्या साठ्यात वाढ होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. धरण आजपर्यंत ४७ टक्के भरले आहे. (Monsoon Update big increase in level of upper distribution that supplies water to Mumbai nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, पावसामुळे भात आवणीच्या कामाला वेग आला आहे. अप्पर वैतरणा धरण पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, पावसाळ्यात अनेक धबधब्यांवर पर्यटक गर्दी करीत असतात. सलग सुट्यांमुळे नाशिक, मुंबई येथून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याचे चित्र आहे.

वैतरणा धरण पातळी ः ५९७.५० मी (१९६०.३० फूट)

उपयुक्त पाणीसाठा : १५२.६३ दलघमी (५३९० दलघफू)

एकूण साठा टक्केवारी : ४६.१० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात सहा जनावरांचा बळी..! पिंजरा लावण्याची राधाकिसन पठाडे यांची मागणी

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

SCROLL FOR NEXT