crime esakal
नाशिक

Nashik Crime News : हिरावाडीत बिअरची बाटली न दिल्याने मोपेड जाळली

हिरावाडीतील शक्तीनगरमध्ये बिअरची बाटली न दिल्याच्या कारणातून संशयिताने मित्राच्या ॲक्टिवा मोपेडला आग लावून जाळून नुकसान केल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : हिरावाडीतील शक्तीनगरमध्ये बिअरची बाटली न दिल्याच्या कारणातून संशयिताने मित्राच्या ॲक्टिवा मोपेडला आग लावून जाळून नुकसान केल्याची घटना घडली.

राहुल दिनेश वावरे (२०, रा. कोळीवाडा, हिरावाडी) असे संशयिताचे नाव आहे. (moped was burnt for not giving bottle of beer nashik crime news)

शोभा रत्नाकर धात्रक (रा. यशोमती सोसायटी, शक्तीनगर, हिरावाडी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा व संशयित दोघे थर्टीफस्ट साजरा करण्यासाठी भेटले असता, त्यावेळी संशयिताने त्याच्याकडे बिअरची बाटली मागितली असता, त्याने नकार दिला.

त्या रागातून संशयिताने मोपेड जाळली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करून संशयित वावरे यास अटक केली असून हवालदार संतोष घुगे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT