this was the seized truck containing Cutting Trees esakal
नाशिक

नाशिक : अवैध वृक्षतोडीबद्दल खासदार पुत्राकडून दंडाचा भरणा

विनोद बेदरकर

नाशिक : विनापरवाना वृक्ष तोडल्याप्रकरणी महापालिकेच्या (NMC) नोटिशीनंतर खासदार पूत्र अजिंक्य गोडसे व योगेश ताजनपुरे यांनी ४ लाख २० हजारांचा दंड भरला. (MPs son pays fine for illegal tree cutting Nashik News)

महापालिकेने तोडलेल्या लाकडाचा एक टेम्पो जप्त करून सात दिवसांत दंड भरण्याची नोटीस दिली होती. उपायुक्त दिलीप मेणकर हे सिन्नर फाटा परिसरात गुरुवारी (ता. ९) सकाळी साडेनऊच्या सुमारास पाहणी करत असताना जुना ओढा रोड, खर्जुल मळा उड्डाणपुलाच्या जागेत झाडे तोडून ती टेम्पो या वाहनात टाकलेली दिसली. वृक्ष तोडण्यासाठी परवानगी घेतली आहे का, याची विचारणा उपायुक्त मेणकर यांनी त्या वाहनधारकाकडे केली. त्या वाहनधारकाने काही माहिती नसल्याचे सांगितले. पुढे ही झाडे अजिंक्य गोडसे, योगेश ताजनपुरे यांच्या सांगण्यावरून अवैधरीत्या तोडल्याचे पुढे आल्यावर महापालिकेने नोटीस देऊन ४ लाख २९ हजारांचा दंड आकारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT