municipal Commissioner surprise visit to Bytco Hospital nashik news 
नाशिक

Nashik Bytco Hospital : आयुक्तांची बिटको रुग्णालयाला ‘सरप्राइज’ भेट

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bytco Hospital : नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयातील अनागोंदी प्रकरणाच्या तक्रारी आल्यानंतर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी शनिवारी (ता. २५) रात्री अचानक भेट देऊन सुविधांची पाहणी केली. (municipal Commissioner surprise visit to Bytco Hospital nashik news)

डॉ. करंजकर यांनी दिलेल्या ‘सरप्राइज व्हिजिट’मध्ये अनेक डॉक्टर आणि कर्मचारी गायब असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयातील स्टाफच गायब असल्याने आयुक्तांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली.

रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधेत अनेक त्रुटी आढळल्या. रुग्णालयात अस्वच्छता असून, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे आयुक्तांनी वैद्यकीय विभागाची चांगलीच कानउघाडणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT