Nagpur Mumbai Samriddhi Highway Two wheelers Rickshaw not allowed 
नाशिक

Samriddhi Highway : रिक्षा अन्‌ दुचाकींना ‘समृद्धी’वर प्रतिबंध

चारचाकी वाहनांसाठी वेगाचा नियम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील बहुचर्चित नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यास दुचाकी तसेच तीनचाकी व चारचाकी रिक्षांना परवानगी दिली जाणार नाही, तसेच चारचाकी वाहनांच्या वेगमर्यादेविषयी आज वाहतूक विभागाने अधिसूचना काढली आहे. त्यामुळे यापूर्वीच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भिंतीमुळे चर्चेत असलेल्या या मार्गावरुन दुचाकीसह रिक्षांना परवानगी नसणार हेही स्पष्ट झाले आहे.

अप्पर पोलिस महासंचालक वाहतूक कुलवंतकुमार सरंगल यांनी समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या वेगाच्या अनुषंगाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

अशी असणार वेगमर्यादा

  • चालकासह ८ व्यक्तीची क्षमता असणारी एम १ या प्रकारातील वाहनांसाठी सपाट भागात ताशी १२० किमी व घाट-बोगद्याच्या भागात ताशी १०० किमी

  • चालकासह नऊ व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींची क्षमता असणाऱ्या एम १ व एम ३ या प्रकारांतील प्रवासी वाहनांसाठी सपाट भागात ताशी १०० किमी व घाट-बोगद्याच्या भागात ताशी ८० किमी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT