नाशिक

भाजप महिला मोर्चातर्फे ‘नारीशक्ती हुंकार आंदोलन’ महिलांच्या सन्मानासाठी न्यायाची मागणी; खासदाराच्या राजीनाम्याची मागणी

CD
NSK26H32252 जळगाव : भाजप महिला मोर्चातर्फे आयोजित ‘नारीशक्ती हुंकार आंदोलना’त महिलांच्या सन्मानासाठी व न्यायाच्या मागणीसाठी सहभागी पदाधिकारी आणि कार्यकर्त्या. भाजप महिला मोर्चातर्फे ‘नारीशक्ती हुंकार’ महिलांच्या सन्मानासाठी न्यायाची मागणी; खासदाराच्या राजीनाम्याची मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : भारतीय जनता पक्ष, जिल्हा महानगर महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी (ता. १२) सायंकाळी न्यायालय चौकातील जी. एस. ग्राउंडजवळ ‘नारीशक्ती हुंकार आंदोलन’ करण्यात आले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) ११ विद्यार्थिनींच्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणाच्या अनुषंगाने काँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अओकेइजाम यांच्या संदर्भात निषेध व्यक्त करीत त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची मागणी या वेळी करण्यात आली. महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि न्याय या मुद्द्यांवर आवाज उठविण्यासाठी आयोजित या आंदोलनात भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. महिलांवरील कथित अन्यायाच्या प्रकरणांमध्ये संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनाला आमदार सुरेश भोळे (राजूमामा), महापौर दीपमाला काळे, महिला मोर्चाच्या अध्यक्ष नीतू परदेशी, माजी अध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, महानगर उपाध्यक्षा रेखा वर्मा, ज्योती निंभोरे, दीप्ती चिरमाडे, उषा पाठक, सरोज पाठक आदींची उपस्थिती होती. म

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, राज्यसभाही सोडली; राजकारणात खळबळ

दुष्काळानं कंबरडं मोडलं, त्यात फायनान्सचं लचंड, मणकाबाईंची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

दिल्लीत सहकाऱ्यांना बेड्या पडताच 'प्लान बी'; अभिजीत दीपके इनोव्हा कारने तडक पोहोचले शेतात

R ASHWIN: भुवनेश्वरने टीम इंडियात परतण्यासाठी नेमकं काय केलं? अश्विनने सांगितली महत्त्वाची गोष्ट; मोहम्मद शमीवरही मांडलं मत!

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

SCROLL FOR NEXT