Narcol small medium view overflow which is a major boon in Karanjadi valley esakal
नाशिक

Nashik Rain Update: करंजाडी खोऱ्याला वरदान ठरणारा नरकोळ लघुमध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो! शेतकरी समाधानी

गोविंद अहिरे

Nashik Rain Update: करंजाडी खोऱ्याला वरदान ठरणारा नरकोळ ता. बागलाण येथील लघुमध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून परिसरातील शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून नरकोळ पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस चांगला होत असल्याने हा प्रकल्प पूर्ण भरून वाहत आहे.

या प्रकल्पाचे पाण्याचा विसर्ग जाखोड लघुमध्यम प्रकल्पात होत आहे. (narkol Small Medium Project Overflow boon to Karanjadi Valley Farmers satisfied Nashik Rain Update)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

करंजाडी नदीचा उगम नरकोळ गावापासून होतो. करंजाडी खोऱ्यातील शेतकऱ्यांना यंदा पावसाळा कमी असल्यामुळे प्रकल्प भरतो की नाही यांची उत्सुकता होती.

या भागातील बहुतांश शेतकऱी नरकोळ प्रकल्प पाहण्यासाठी येत होते या प्रकल्पावरच करंजाडी खोऱ्यातील शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे

"नरकोळ लघुमध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला हे शेतकरी समाधानी असून आता पावसाने जोर धरल्यास जाखोड प्रकल्प ही पुर्ण क्षमतेने भरले अशी अपेक्षा आहे."

-केदा भामरे, अध्यक्ष, पिंगळवाडे वि.का.सोसायटी ता, बागलाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC चा मोठा प्लॅन! फ्लायओव्हरमुळे प्रवासात २५ मिनिटांची बचत होणार, कुठून कुठे बांधणार? जाणून घ्या मार्ग...

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी बॅटमध्ये 'AI Chip' लावून खेळतोय! पाकड्यांच्या पोटात दुखतंय, उलटसुलट आरोप करत सुटलेत...

LPG Cylinder Rules 2026 : १ मे पासून एलपीजी गॅसचे नियम बदलणार, कधी बुक करता येईल सिलिंडर? महत्त्वाची अपडेट समोर

१३२ किलोवरून थेट ६५ किलोवर! फू बाई फू फेम आरती सोलंकीनं पाणी पुरी खाऊन बदलल्या 'या' सवयी

Latest Marathi News Live Update : कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या राज्यव्यापी संपात वणीतील विक्रेते सहभागी

SCROLL FOR NEXT