Nashik News esakal
नाशिक

नारोशंकराची घंटा : दारू, काहीही करू शकते!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: काठे गल्ली भागात तिघा संशयितांनी मद्याच्या नशेत चार चारचाकींची तोडफोड केली. त्यांच्यापैकी एकाच्या मित्राच्या चारचाकीचाही समावेश होता. (naroshankarachi ghanta Alcohol can do anything sakal special nashik news )

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

मित्राचे वाहनही फोडल्याचे लक्षात आल्याने संशयितास पश्चाताप तर झालाच शिवाय त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल झाला. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना केवळ नशेमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

शिवाय पोलिस कोठडीची हवा आणि पाहुणचार वेगळाच. त्यामुळे कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मद्याचे सेवन केले, असे म्हणण्याचीही वेळ तिघांवर आली. दारू काहीही करू शकते, त्यामुळे ती आता नकोच, असा निर्धार या त्रिदेवांनी केल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानमध्ये बाजारात भीषण बॉम्बस्फोट; नऊ जण ठार, ३० जखमी

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी मूळचा अहिल्यानगरमधील, दुसरा आरोपी पुण्यातला

Mumbai: धारावी पुनर्विकासासाठी नगरसेवक रणांगणात; ‘प्रलंबित’ प्रकरणांचा होणार अखेर निर्णय, तिढा सुटणार!

अंगणात तुळशी वृंदावन अन् दारात झोपाळा, 'ठरलं तर मग'च्या प्रियाने 'इथे' बांधलंय स्वप्नातलं फार्म हाऊस, रायगडमधील...

SCROLL FOR NEXT