Police Recruitment esakal
नाशिक

Police Recruitment : ग्रामीणच्या भरतीला 228 जणांची दांडी! 1 हजार 565 उमेदवारांची मैदानी चाचणी

Nashik News : आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला शनिवारी (ता. २२) २२८ उमेदवारांनी पाठ फिरविली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला शनिवारी (ता. २२) २२८ उमेदवारांनी पाठ फिरविली. २८५ उमेदवार हे मैदानी चाचणी पात्र ठरले आहेत. दरम्यान, गेल्या चार दिवसांत एक हजार ५६५ उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली. (228 candidates absent in ongoing police recruitment)

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील ३२ रिक्त शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू असून, तीन हजार २२५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शनिवारी ५७८ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी पाचारण करण्यात आले असता, २२८ उमेदवारांनी दांडी मारली; तर ३३९ उमेदवार चाचणीला हजर होते.

शनिवारी ३४६ उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली असता, त्यापैकी २८५ उमेदवार पार ठरले. ६१ उमेदवार हे उंची, छाती, कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरले. (latest marathi news)

बुधवार (ता. १९)पासून पोलिस भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे. आतापर्यंत तीन हजार १६० उमेदवारांपैकी एक हजार ८१८ उमेदवारांनी हजेरी लावली.

त्यापैकी २५३ उमेदवार हे अपात्र ठरले; तर एक हजार ५६५ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

अतिक अहमदच्या धाकट्या लेकासह दोघांचा अपघातात मृत्यू, तुरुंगातल्या भावाला भेटून परतताना दुर्घटना

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी उचलले ७४.७५ लाख; वसुलीला सुरुवात

रवि किशन यांना लेकीनेच केलं ट्रोल; रिव्हाचा भन्नाट Reel पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, Viral Video

Marathi News Live Updates : झाशीहून प्रयागराजला परतताना भीषण अपघात; अतीक अहमदचा धाकटा मुलगा अबान अहमदचा मृत्यू

SCROLL FOR NEXT