Fine  esakal
नाशिक

Nashik Railway Station : रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांना 3 लाखांचा दंड

Nashik News : रेल्वे अधिकारी व रेल्वे पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वेचे नियम, कायदे मोडणाऱ्यांना कडक शासन करत २ लाख ९५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सध्या सुट्टीचे दिवस असल्यामुळे रेल्वेत प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अशातच भुसावळ, मनमाड आणि नाशिक रोडला आरपीएफ रेल्वे अधिकारी व रेल्वे पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वेचे नियम, कायदे मोडणाऱ्यांना कडक शासन करत २ लाख ९५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. (3 lakh fine for passengers who violate railway rules)

गाड्यांमध्ये उन्हाळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेवर १०६ उन्हाळी गाड्या धावत आहेत. भुसावळ मंडळात मेल एसएस वाहनांमध्ये आरपीएफ आणि वाणिज्य विभाग यांनी संयुक्त टीमद्वारा भुसावळ, मनमाड, नाशिक रोड रेल्वे स्थानकांनी एक संयुक्त पथक तयार केले. आरपीएफचे ५२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निरीक्षण केले. (latest marathi news)

वाणिज्य विभागाचे (वाणिज्य निरीक्षक आणि टीटीई) ४८ कर्मचारी या अभियानात ४८७ तिकीट न घेतलेले आणि ३२ प्रवाशांना स्टेशनमध्ये अस्वच्छता करताना दंड केला. ६ प्रवाशांना स्टेशन परिसरात धूम्रपान करताना दंड केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT