Accidental bike esakal
नाशिक

Nashik Accident News : गोविंद नगर रस्त्यावर दुचाकी स्वारावर झाड कोसळले! दोघांपैकी एकाचा मृत्यू

Nashik News : गोविंदनगर रस्त्यावरून दुचाकीस्वार जात असताना, त्यांच्या अंगावर अचानक झाड कोसळल्याने त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गोविंदनगर रस्त्यावरून दुचाकीस्वार जात असताना, त्यांच्या अंगावर अचानक झाड कोसळल्याने त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. १५) रात्री पावणेअकरा ते अकराच्या सुमारास दुचाकी (एमएच १५, एचएफ ९५५७) वरून दोघे सिटी सेंटर मॉलकडून गोविंदनगर बोगद्याकडे जात होते. (accident Tree Collapse on bike rider)

यावेळी क्वालिनो पार्कसमोर अचानक एक झाड कोसळले. हे झाड दुचाकीस्वारांवर पडले. त्यात मागे बसलेल्या युवकाच्या डोक्यात पडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले, तर दुसरा गंभीर जखमी झाला. (latest marathi news)

नागरिकांनी रुग्णवाहिका व पोलिसांना कळविले. झाड रस्त्यातून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. मुंबई नाका पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT