Nashik sakal
नाशिक

Nashik News : वणी सापुतारा रस्त्यावर विजेचे तार पडल्याने विजेच्या धक्क्याने बैल ठार..

Nashik : सापुतारा रस्त्यावरील जगदंबा पेट्रोल पंपा समोर विज प्रवाह असलेली तार तुटून बैलावर पडल्याने विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाला आहे.

दिगंबर पाटोळे

वणी : येथील सापुतारा रस्त्यावरील जगदंबा पेट्रोल पंपा समोर विज प्रवाह असलेली तार तुटून बैलावर पडल्याने विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाला आहे. सुदैवाने यावेळी तारेखाली वाहन अथवा व्यक्ती न सापडल्याने मोठी जिवीत हानी टळली. वणी व परीसरात दोन दिवसा पासुन संततधार पाऊस सुरू आहे. ता. ४ ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास थोडासा पाऊस उघडला त्याच दरम्यान आडोश्याला उभा असलेला बैल बाजुला आला. (Bullock dead by electric shock after wire fell on Vani Saputara road )

त्याच वेळेस चालु प्रवाह असलेली विजेची तार बैलावर पडल्याने विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यु झाला. ही बातमी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कळताच लागलीच विज पुरवठा खंडित करण्यात आला. ग्रामपंचायतला कळविण्यात आले कर्मचारी ही घटनास्थळावर दाखल झाले होते. विजेची तार काढुन दुरूस्त करून विज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

हा बैल मोकाट असल्याने त्याचा मालक कोणीच पुढे आले नाही किंवा त्याला या बाबत माहिती नसावी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच विज पुरवठा सुरळीत केला असल्याची माहिती महावितरण कंपनीचे वणी कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता महेंद्र मुळकर यांनी दिली. तसेच या ठिकाणी कुशल राऊत, गणेश राऊत, संदिप चौरे, श्याम कुवर, माधव भरसट, मधुकर गावित या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन तुटलेल्या तारा जोडुन पुरवठा सुरळीत केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT