nashik Central Jail esakal
नाशिक

Nashik Crime News : गावठी हातभट्टी दारु विक्रेत्याला केले स्थानबद्ध

Crime News : महावीर अरुण कौलकर (४५, रा. वाल्मिकनगर, पंचवटी) असे स्थानबदध करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पंचवटीतील वाल्मिकनगरमध्ये बेकायदेशीररित्या गावठी दारुच्या हातभट्टीचा व्यवसाय करून महामार्गावरील ढाबे, हॉटेल्सला पुरवठा करणाऱ्या व गुंडगिरी करीत दहशत माजविणाऱ्या संशयिताला शहर गुन्हेशाखेने एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध केले असून, अटक करून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे. (Nashik Crime desi Liquor den sellers arrested under MPDA)

महावीर अरुण कौलकर (४५, रा. वाल्मिकनगर, पंचवटी) असे स्थानबदध करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. कौलकर याच्याविरोधात शहरातील पोलीस ठाणे, व राज्य उत्पादन शुल्क विभागात गुन्हे दाखल आहेत. अवैध गावठी दारुची निर्मिती, व विक्रीचे आठ गुन्हे दाखल असून, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई यापूर्वी करण्यात आलेली आहे. परंतु तरीही त्याचे कृत्य सुरूच आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार त्याच्यावर स्थानबदधतेची कारवाई करण्यात येऊन त्यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT