Suspect arrested along with Gavthi Katta. Along with the team of Unit Two of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : गावठी कट्ट्यासह एकाला अटक!

Nashik News : गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डन परिसरात संशयित गावठी कट्टा बाळगणार्यास शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डन परिसरात संशयित गावठी कट्टा बाळगणार्यास शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. किरण सुकलाल केवर (२५, रा. रामवैभव अपार्टमेंट, हनुमान वाडी, मखमलाबाद रोड) असे संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हेशाखा युनिट दोनचे अंमलदार मनोहर शिंदे. (One arrested with Gavthi Katta)

महेश खांडबहाले यांना संशयित केवर याच्याकडे गावठी कट्टा असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने मंगळवारी (ता. ९) प्रमोद महाजन गार्डन परिसरात सापळा रचून अटक केली.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला. (latest marathi news)

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. सहायक उपनिरीक्षक विवेकानंद पाठक, हवालदार मनोहर शिंदे, विशाल कुवर.

समाधान वाजे, स्वप्निल जुंद्रे, महेश खांडबहाले, तेजस मते यांच्या पथकाने सदरची कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT