check bounce crime esakal
नाशिक

Nashik Crime News : धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास

Crime News : घनश्याम गोविंद दातीर (रा दातीर मळा, अंबड) असे आरोपीचे नाव आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : धनादेश न वटल्याने नाशिक प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीला एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. घनश्याम गोविंद दातीर (रा दातीर मळा, अंबड) असे आरोपीचे नाव आहे. (Nashik rigorous imprisonment for accused check bounce)

श्रीकृष्ण रामचंद्र पाचपांडे यांच्या फिर्यादीनुसार, अंबड येथील फ्लॅटबाबत व्यवहार निश्चित केलेला होता. परंतु आरोपी दातीर यांनी फ्लॅटचा व्यवहार पूर्ण केला नाही, म्हणून फिर्यादी पाचपांडे यांना व्यवहार पूर्ण करण्याच्या बदल्यात आरोपी दातीर यांनी ३५ लाखांचा धनादेश ३ ऑगस्ट २०१९ रोजी दिला होता.

मात्र हा धनादेश वठाला नाही. त्यामुळे पाचपांडे यांनी या प्रकरणी नाशिक न्यायालयात धाव घेत आरोपी दातीर यांच्याविरोधात दावा दाखल केला. या प्रकरणात दोन्ही पक्षाचे युक्तीवाद झाल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. एम. कोल्हापूरे यांनी आरोपी घनश्याम गोविंद दातीर यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.फिर्यादी पक्षातर्फे अ‍ॅड. किरण बोंबले यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT