Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : ओझर येथील जनशांती धाम आश्रमातून लोखंडी दानपेटीची चोरी!

Nashik News : ओझरता येथील जनशांती धाम आश्रमातून नोटा व चिल्लर असे 8 ते 12 हजार रुपये रक्कम असलेली लोखंडी दानपेटी आज्ञात चोरट्याने चोरून नेली.

सकाळ वृत्तसेवा

ओझरता : येथील जनशांती धाम आश्रमातून नोटा व चिल्लर असे 8 ते 12 हजार रुपये रक्कम असलेली लोखंडी दानपेटी आज्ञात चोरट्याने चोरून नेली. शुक्रवार दिनांक 31 रोजी सांयकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास जनशांती धाम आश्रम कुटीयात आश्रमाच्या मालकीची 20 किलो वजनाची व अडीच फूट उंचीची लोखंडी दानपेटी होती.

या दानपेटीत असलेल्या 8 ते 12 हजार रुपयांच्या चिल्लर व नोटासह दानपेटी आज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची तक्रार जनशांती धाम मधील सेवेकरी ज्ञानेश्वर बन्सीलाल मुसे यांनी नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी आज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक कडाळे करत आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE

SCROLL FOR NEXT